सरकार पाडण्यासाठी जेवढे प्रयत्न करताय, तेवढे प्रयत्न राज्याच्या हितासाठी करा : रोहित पवार

| Updated on: Apr 09, 2021 | 10:09 AM

सरकार पाडण्यासाठी जेवढे प्रयत्न करताय, तेवढे प्रयत्न राज्याच्या हितासाठी करा : रोहित पवार

सरकार पाडण्यासाठी जेवढे प्रयत्न करताय, तेवढे प्रयत्न राज्याच्या हितासाठी करा, असा पवटवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर केला.