जयंत पाटीलांचा वाढदिवस आणि थरार बैलगाडा शर्यतीचा

जयंत पाटीलांचा वाढदिवस आणि थरार बैलगाडा शर्यतीचा

| Updated on: Mar 13, 2023 | 9:49 AM

कासेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी स्पर्धेचे आयोजन कासेगावमध्ये करण्यात आलं होतं

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील कासेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी स्पर्धेचे आयोजन कासेगावमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी सांगलीसह इतर ठिकाणाहून 226 बैलगाडा मालकांनी या शर्यतीमध्ये सहभाग नोंदवला.

Published on: Mar 13, 2023 09:49 AM