Super Fast News | जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या संपात फूट, प्राथमिक शिक्षक संघाची माघार

Super Fast News | जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या संपात फूट, प्राथमिक शिक्षक संघाची माघार

| Updated on: Mar 15, 2023 | 8:27 AM

संपात फूट पडल्याचेही पहायला मिळत आहे. या संपातून प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य संघटनेने माघार घेतली आहे

Super Fast News | जुनी पेन्शन योजनेसाठी धोरण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर करत हे सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटलं आहे. तर जुन्या पेन्शनचा प्रश्न चर्चा करून प्रश्न सोडवू असे म्हणत कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले. तर या संपात फूट पडल्याचेही पहायला मिळत आहे. या संपातून प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य संघटनेने माघार घेतली आहे. तर या त्यामुळे अडीच लाख कर्मचारी परत कामावर हजर झाले. कोल्हापुरात आज जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी ईपीएफ आंदोलन होणार आहे. हे आंदोलन सकाळी 11 वाजता ताराराणी चौकात सुरू होणार आहे. नाशिकवरून निघालेला लॉग मोर्चा थांबवण्याचे विनंती करण्यात आली आहे. शेतकरी नेत्यांना मुख्यमंत्री यांचा सोबत बैठकीचं आश्वासन. मात्र सरकारनं स्वतः मोर्चाकरांना सामोरे जावं शेतकरी नेत्यांची मागणी.

Published on: Mar 15, 2023 08:27 AM