TOP 9 News | डोळ्यासमोर ब्लॅकमेलिंग सुरू असताना नाकाने कांदे सोलू नका
राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधत टीका केली. डोळ्यासमोर ब्लॅकमेलिंग सुरू असताना नाकाने कांदे सोलू नका असा घणाघात केला आहे.
TOP 9 News | राज्यामध्ये मुख्यमंत्री नव्हे मक्खमंत्री सरकार असल्याची बोचरी टीका खासदार संजय रावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. त्यांनी आम्ही प्रश्न विचारणारच तुरुंगात टाकायचं तर टाका असेही म्हटलं आहे. यावेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधत टीका केली. डोळ्यासमोर ब्लॅकमेलिंग सुरू असताना नाकाने कांदे सोलू नका असा घणाघात अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी संजय राऊत यांनी राऊत यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. जुन्या पेन्शनवरून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती याचिका.
Published on: Mar 17, 2023 12:54 PM
Latest Videos