Fast News : राज्यात अनेक ठिकाणी होळीचा उत्साह, तर अवकाळीचा फटका

Fast News : राज्यात अनेक ठिकाणी होळीचा उत्साह, तर अवकाळीचा फटका

| Updated on: Mar 07, 2023 | 7:51 PM

पुण्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर मुंबई विमान तळावर कस्टम विभागाने कारवाई करत 29 कोटींचे कोकेन जप्त केले आहे.

Fast News : राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो असं हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे राज्यातील अनेक भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच अनेक ठिकाणा गारपीठ देखिल झाली. अवकाळी पाऊस आणि गारपिठीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. आज पुण्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर मुंबई विमान तळावर कस्टम विभागाने कारवाई करत 29 कोटींचे कोकेन जप्त केले आहे. तब्बल 176 कॅप्सुल मधून कोकेन आणलं गेलं. तर मुंबईमध्ये आज होळीचा उत्साह पहायला मिळाला. यासह घ्या इतर बातम्यांचा आढावा Fast News मध्ये

 

Published on: Mar 07, 2023 07:51 PM