पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच – धनंजय मुंडे
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते साताऱ्यामध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते साताऱ्यामध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते. दरम्यान दुसरीकडे संजय राऊत हे देखील सातत्याने उद्धव ठाकरे हेच पुढील 25 वर्ष मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा करत आहेत.
Latest Videos