Nilesh Rane: उरलेलं आमदार तरी तुमचे आहेत का? निलेश राणेंची खैरेवर टीका
येणाऱ्या अडीच वर्षाच्या काळात हे संपूर्ण ताकदीने हे सरकार चालवणार आहे. त्यामुळे हे जे म्हणत आहेत ना कि10 -12 तर त्यांनी लक्षात ठेवावं की उरलेलं आमदार तरी
मुंबई – शिंदे गटातील 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना (Shivsena)ते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. लवकरच हे आमदार मूळ शिवसेनेमध्ये परत येणार ,मात्र महाराष्ट्रात शिवसेना – भाजप (BJP)युतीचे सरकारनं मोठया ताकतीने काम करत आहे. येणाऱ्या अडीच वर्षाच्या काळात हे संपूर्ण ताकदीने हे सरकार चालवणार आहे. त्यामुळे हे जे म्हणत आहेत ना कि10 -12 तर त्यांनी लक्षात ठेवावं की उरलेलं आमदार तरी तुमचे आहेत का ? असा टोला निलेश राणेने (Nilesh rane) खैरे यांना लगावला आहे.
Published on: Aug 29, 2022 02:16 PM
Latest Videos