नितीन देसाई यांच्या पार्थिवावर ‘येथे’ होणार अंत्यसंस्कार, कलासृष्टीवर शोककळा
त्यानंतर त्यांच्या जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे. तर अनेक दिग्गजांना त्यांच्या जाण्याने धक्के बसले आहेत. तर देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
कर्जत, 3 ऑगस्ट 2023 | प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल त्यांच्या जीवनाचा प्रवास थांबवत एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे. तर अनेक दिग्गजांना त्यांच्या जाण्याने धक्के बसले आहेत. तर देसाई यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. तर देसाई यांचं पार्थिवावर शवविच्छेदन मुंबईतील जे जे रुग्णालयात करण्यात येत असून ते पूर्ण झाले आहे. तर आता त्यांच्या पार्थिवावर उद्या एनडी स्टुडीओ येथेच अंत्यसंस्कार करण्यात येतील असेही कळत आहे. दरम्यान नितिन देसाई यांच्या निधनावर कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
Published on: Aug 03, 2023 08:50 AM
Latest Videos