Special Report | एकनाथ शिंदे यांचा बंडाला 1 वर्ष पूर्ण; नितीन देशमुख यांचे गौप्यस्फोट; सुरतमध्ये नेमकं काय घडलं?

Special Report | एकनाथ शिंदे यांचा बंडाला 1 वर्ष पूर्ण; नितीन देशमुख यांचे गौप्यस्फोट; सुरतमध्ये नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 21, 2023 | 9:58 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला काल एक वर्ष पूर्ण झालं. 20 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केला. वर्षभरापूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होत समर्थक आमदारांना घेऊन सुरतला गेले.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला काल एक वर्ष पूर्ण झालं. 20 जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केला. वर्षभरापूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होत समर्थक आमदारांना घेऊन सुरतला गेले. सुरतमधून ते गुवाहाटी-गोवामार्गे मुंबईत आले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र त्या बंडापैकी दोन आमदार माघारी परतले. त्यापैकी आमदार नितीन देशमुख यांनी ठाकरे गटाच्या पॉडकास्टमध्ये या बंडाचा घटनाक्रम सांगितला आहे. नितीन देशमुख यांनी बंडासंदर्भात काय गौप्यस्फोट केला, यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 21, 2023 09:58 AM