ठाकरे गटाचा आवाज कुणाचा पॉडकास्ट; आमदार नितीन देशमुखांचे अनेक गौप्यस्फोट…पाहा स्पेशल रिपोर्ट
20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल झाले. विधानसभेतून ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी, तिथून पुढे गोव्यापर्यंत त्यांनी अनेक प्रवास केला.याच प्रवासात आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे देखील होते.
मुंबई : 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल झाले. विधानसभेतून ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी, तिथून पुढे गोव्यापर्यंत त्यांनी अनेक प्रवास केला. याच प्रवासात आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे देखील होते.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यूट्युब चॅनलवर आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये आदेश बांदेकर यांनी सत्तांतर नाट्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. देवेंद्र फडणवीस सांगतात की, मुख्यमंत्रीपदासाठी मी एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले. पण… पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jun 18, 2023 07:49 AM
Latest Videos