Corona Update | लस उत्पादन वाढवण्यावर नितीन गडकरींचा ‘फॉर्म्यूला!’

| Updated on: May 19, 2021 | 2:21 PM

राज्यात सध्या लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे आता लस उत्पादन वाढवण्यावर नितीन गडकरींचा नवा 'फॉर्म्यूला!'.