भारत जोडो यात्रेत अपघात कसा झाला? नितीन राऊत यांनी घटनाक्रम सांगितला…
भारत जोडो यात्रेदरम्यान नितीन राऊतांना दुखापत. नेमकं काय झालं? पाहा...
नागपूर : काँग्रेस नेते नितीन राऊत भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत सहभागी झाले होते. तेव्हा तिथे त्यांच्यासोबत अपघात झाला. त्यांच्या डोळ्याला जबर दुखावत झाली आहे. त्यानंतर आज नितीन राऊत (Nitin Raut) यांनी या घटनेविषयी माध्यमांशी बोलताना ही घटना कशी घडली याची माहिती दिली.
Published on: Nov 03, 2022 02:47 PM
Latest Videos