Ajit Pawar :  सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही - अजित पवार

Ajit Pawar : सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही – अजित पवार

| Updated on: Aug 06, 2022 | 4:01 PM

सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. सत्ता आज आहे उद्या नाही. आता जे तिथं बसलेले किती काळ राहतील हे सांगत येत नाही.

पुणे – सरकारमध्ये असताना आपण जर अधिकाऱ्यांना आपण चांगले वागलो तर तेही सत्ता गेल्यानंतरही अधिकरी किंमत देतात मात्र काहीजण सत्ता असताना अधिकाऱ्यांच्या (Officers)सोबत चांगले वागत नाही. मग अधिकारीही सत्ता गेल्यानंतर त्यांना त्यांची जागा दाखवतो. हा मनुष्य स्वभाव आहे. हे मी चुकीचे मनात नाही . ५० वर्षाच्या राजकीय(Politics) कारकिर्दीमध्ये पवार साहेबांचं चांगले संबंध आहेत. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. सत्ता आज आहे उद्या नाही. आता जे तिथं बसलेले किती काळ राहतील हे सांगत येत नाही. असे मत अजित पवार (Ajit  Pawar)यानी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं

Published on: Aug 06, 2022 04:01 PM