ओबीसी आयोगाचा आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू
दौऱ्याच्या सुरुवातीला ओबीसी आयोगातील कर्मचारी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार आहेत. त्याशिवाय या आठ दिवसीय दौऱ्यात ओबीसी आरक्षणाबाबत आवश्यक माहिती गोळा केली जाणार असल्याची माहिती समजली आहे.
ओबीसी आयोगाचा आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू होत आहे. आजपासून आठ दिवस राज्यातील विविध विभागात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याची सुरुवात पुण्यापासून केली जाणार आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला ओबीसी आयोगातील कर्मचारी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार आहेत. त्याशिवाय या आठ दिवसीय दौऱ्यात ओबीसी आरक्षणाबाबत आवश्यक माहिती गोळा केली जाणार असल्याची माहिती समजली आहे.
Published on: May 21, 2022 10:52 AM
Latest Videos