जगातील 50 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण भारतात, ‘ओमॅग’ संस्थेचा चिंताजनक अहवाल
जगातील 50 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण भारतात असून तीस टक्के कोरोनाबळी देशात आहे, असा चिंताजनक अहवाल 'ओमॅग' संस्थेने दिला आहे. प्रति दशलक्ष संसर्गात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे
Latest Videos