Women’s Day निमित्त BJP च्या वतीने आघाडीकडून महिलांना Pune Metro ची मोफत सफर |
जागतिक महिला (Women's day) दिनानिमित्ताने आज भाजपाच्या वतीने पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri chichwad) शहरातील महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन देण्यात आलीय.
जागतिक महिला (Women’s day) दिनानिमित्ताने आज भाजपाच्या वतीने पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri chichwad) शहरातील महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन देण्यात आलीय. मेट्रोची पहिली सफर सकाळी सुरु करण्यात आली शहरातील अनेक महिलानी ह्या सफरीचा आनंद घेतला . या सर्व महिल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत होता.
Latest Videos

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
