शिंदे सरकार कोणत्या मुद्यांवर फ्रंटफूटवर आणि बॅकफूटवर?
शिंदे सरकार वेगवेगळ्या मुद्यांवर फ्रंटफूटवर आणि बॅकफूटवर आहे.
मुंबई : वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला आहे. यामुळे शिंदे सरकार अडचणीत आल्यासारखी परिस्थिती निर्णाम झाली आहे. शिंदे सरकार वेगवेगळ्या मुद्यांवर फ्रंटफूटवर आणि बॅकफूटवर आहे.
Published on: Sep 14, 2022 10:17 PM
Latest Videos