Nagpur | नागपूर मनपाचा विरोध करत सलून दुकान सुरु, कारवाईनंतरही दुकान सुरु राहणार
प्रशासनाच्या निर्बंधानंतरही आज नागपुरात सलून दुकाने उघडण्यात आली आहेत. या विषयी बोलताना नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष बंडू राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सगळी दुकानं उघडण्याला परवानगी देण्यात आली, मात्र सलून बंद ठेवण्यात आले. मटणाच्या दुकानावर गर्दी होते तिथे बाधा होत नाही. मात्र सगळे नियम पाळून काम करत असताना सलून आणि पार्लर बंद का? असा सवालही उपस्थित केला आहे.
Latest Videos