अजित पवारांची बजेटवर जबरदस्त फटकेबाजी, मुनगंटीवार यांचे क्षेत्ररक्षण
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात बजेटवरून वार पलटवार पहायला मिळाले
मुंबई : गुरूवारी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यावर सत्ताधाऱ्यांनी सर्वसमावेक्षक अर्थसंकल्प असे म्हणत स्तुती केली. त्यावर विरोधकांनी बजेट टीका केल्या. गाजर दाखवा बजेट अशी तुलना उद्धव ठाकरे यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात बजेटवरून वार पलटवार पहायला मिळाले. अजित पवार यांनी जबरदस्त बँटिंग करताना, सुप्रिम कोर्टाचा निकाल विरोधात जातोय समजल्यावर सरकारनं घोषणा केलेले आहेत अशा शब्दात बजेटवर निशाणा साधला. तर उद्धव ठाकरे स्वतःला चिरंजीवी सरकारचे प्रतिनिधी समजायचे असा पलटवार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय.
Latest Videos