Chandrakant Patil | राज्याचा खेळखंडोबा करुन ठेवलाय – चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका
झोपलेल्यांना जाग करता येतं पण जे नाटक करत आहेत त्यांना कसं जागं करायचं, आरक्षणाच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांचा टोला. (Opposition leader Chandrakant Patil target state government)
मुंबई : राज्यात तीन सरकार चालत आहेत. कोणाला काय तर कोणाला वाटतंय. यांच्या सगळ्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा खेळखंडोबा चाललाय. परत परत काय बोलणार. कोणाचाच कोणाशी संवाद नाही. झोपलेल्यांना जाग करता येतं पण जे नाटक करत आहेत त्यांना कसं जागं करायचं, आरक्षणाच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांचा टोला.
Latest Videos