Chandrakant Patil | देवेंद्र फडणवीसांच्या पाठोपाठ मुख्यमंत्रीही दौरा करतील : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jun 01, 2021 | 6:29 PM

राज्य सरकारने चक्रीवादळ झालेल्या नुकसान ग्रस्त भागाला जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे. विरोधी पक्षनेते चंद्राकांत पाटील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यानिमित्त बोलत होते. (Opposition leader Chandrakant Patil target state government on various issue)

पुणे : शरद पवार आजारी आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस भेटायला गेले, राजकीय काही नव्हतं. काही झालं की केंद्राकडे बोटं दाखवता, परवा मी ऐकलं आदित्य ठाकरेला लग्नासाठी मुलगी बघतायत, उद्धव ठाकरे त्यासाठी पण केंद्राला पत्र लिहतील. राज्य सरकारने चक्रीवादळ झालेल्या नुकसान ग्रस्त भागाला जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे. विरोधी पक्षनेते चंद्राकांत पाटील नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यानिमित्त बोलत होते.