Devendra Fadanvis | आम्ही एकटे लढलो ते तिघ लढले तरी आम्हाला एवढी मतं मिळाली
अयोध्याला राज ठाकरे यांना जाणं यात गैर नाही, कोणी प्रभू रामचंद्रांच दर्शन घ्यायला जाऊ शकत. संजय राऊत हे फ्रस्टेटेड व्यक्ती, ते दिवसभर बोलत राहतात ते मोकळे आहेत त्यांना काम नाही आम्हाला काम आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुणे : आम्हाला मिळलेल्या मतावर समाधानी, आम्ही एकटे लढलो ते तिघे लढले तरी आम्हाला तेवढी मत मिळाली. 2024 ला आम्ही ही जागा जिंकू. अयोध्याला राज ठाकरे यांना जाणं यात गैर नाही, कोणी प्रभू रामचंद्रांच दर्शन घ्यायला जाऊ शकत. संजय राऊत हे फ्रस्टेटेड व्यक्ती, ते दिवसभर बोलत राहतात ते मोकळे आहेत त्यांना काम नाही आम्हाला काम आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Latest Videos