Special Report | राज्यसभेनंतर विधानपरिषदेतही घोडेबाजार ?
राज्यात आता राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला पाचवा उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे
राज्यात आता राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला पाचवा उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे तर काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपकडे विजयासाठी मतं म्हटलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त करत आपली पाचवी जागा निवडून येणारच असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी हेही सांगितले आहे की मी चमत्कार वगैरे काही करत नाही मात्र मला विश्वास आहे की पाचवी जागा ही आमचीच निवडून येणार आहे.
Published on: Jun 13, 2022 09:16 PM
Latest Videos