Pravin Darekar Live | निर्यात होणारा माल आपल्या राज्यात विकू द्या : प्रवीण दरेकर
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत रेमडीसिव्हरबाबत माहिती दिली. ऑक्सिजन बाबतीतही आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करणार असे दरेकर यावेळी म्हणाले. (opposition leader pravin darekar addressd press conference on remedisiver shortage)
Latest Videos