न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : अनिल देसाई

न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : अनिल देसाई

| Updated on: Aug 04, 2022 | 12:51 PM

या देशात लोकशाही आहे. त्यानुसारच संविधानाच्या आधारे न्याय होईल अशी भावना शिवसेनेचे नेते अनिल देसाई माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

मुंबई – काळ सर्वोच्च न्यायालयाने(Suprime court) त्याचे जे काही मुद्दे होते ते रीफ्रेझ करून त्यांना आणायला सांगितले होते . आज पहिलीच केस आज सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे , ही न्याय प्रविष्ठ मुद्दा आहे,परंतु आम्हाला खात्री आहे की त्याप्रमाणे न्याय होईल.महाविकास आघाडीसरकारने(mahavikas  aaghadi )तयार केलेली प्रभाग रचना बदललली याबाबत स्वतः निवणूक आयोगाने दखल होईल. त्यामुळे या देशात लोकशाही आहे. त्यानुसारच संविधानाच्या आधारे न्याय होईल अशी भावना शिवसेनेचे नेते अनिल देसाई (Anil  Desai माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

 

 

 

 

Published on: Aug 04, 2022 12:47 PM