शिवजयंतीचा आढावा , जन्मभूमी शिवनेरीची Drone दृश्यं
शिवनेरी(Shivneri) किल्ल्यावर शिवजयंतीचा (Shiv jayanti)उत्साह पाहायला मिळतोय. नजरेला भूरळ घालणारा सह्याद्रीची अथांग अशी डोंगररांग, शत्रूंनाही भीती वाटावी असे बुरुज पायवाटा, यांच दर्शन ड्रोनच्या (Drone) माध्यमातून आम्ही तुम्हाला घडवतोय.
शिवनेरी(Shivneri) किल्ल्यावर शिवजयंतीचा (Shiv jayanti)उत्साह पाहायला मिळतोय. नजरेला भूरळ घालणारा सह्याद्रीची अथांग अशी डोंगररांग, शत्रूंनाही भीती वाटावी असे बुरुज पायवाटा, यांच दर्शन ड्रोनच्या (Drone) माध्यमातून आम्ही तुम्हाला घडवतोय. शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंतीचा आढावा घेतलाय.
Published on: Feb 19, 2022 12:55 PM
Latest Videos