पंढरपूरच्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट, अजित पवार अंतिम निर्णय घेणार
पंढरपूरच्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. यंदा पालखी सोहळा होणार की नाही, याबाबत संभ्रम असून उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीत अंतिम निर्णय घेणार आहेत
Latest Videos