कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत
कोल्हापुरात (Kolhapur) भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. भटक्या कुत्र्याने (Dog)महिलेचे पाटलाग करत लचके तोडले. विक्रम नगर ते टेम्बलाईवाडी परिसरातील ही घटना आहे.
कोल्हापुरात (Kolhapur) भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. भटक्या कुत्र्याने (Dog)महिलेचे पाटलाग करत लचके तोडले. विक्रम नगर ते टेम्बलाईवाडी परिसरातील ही घटना आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गेल्या आठ दिवसात शाळकरी मुलाचं पाच जणांना भटक्या कुत्र्यांना केलय जखमी
Published on: Mar 31, 2022 01:34 PM
Latest Videos