राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदेगटात प्रवेश, 'वर्षा'वर भगवा झेंडा धरला हाती

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदेगटात प्रवेश, ‘वर्षा’वर भगवा झेंडा धरला हाती

| Updated on: Jan 10, 2023 | 10:26 AM

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदेगटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान 'वर्षा' बंगल्यावर भगवा झेंडा हाती धरला. पाहा...

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदेगटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर भगवा झेंडा हाती धरला आहे. पनवेलच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा प्रणिता घाडे (Pranita Ghade) यांनी शिंदेगटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कार्याने प्रेरित होऊन आम्ही आज शिंदेगटात प्रवेश केला. मुख्यमंत्र्याची जी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आजपर्यंत असे मुख्यमंत्री आम्ही पाहिले नाहीत, असं मत प्रणिता घाडे यांनी शिंदेगटात प्रवेश करताना म्हटलं आहे.

Published on: Jan 10, 2023 08:02 AM