Parbhani : पारा चढला, परभणीकरांना उन्हाचे चटके, रस्त्यावरही शुकशुकाट
परभणीचा पाऱ्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसून हळूहळू वाढ होत आहे. तर आता पाऱ्याने 40 शी गाठल्याने लोक हैराण झाले आहे. आधी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानात घट होती
परभणी : गेल्या काही दिवसांपासून परभणीसह अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे ऐण गर्मीत लोकांना काहीसा दिलासा मिळत होता. आता मात्र पारा वाढताना दिसत आहे. ज्यामुळे घामाच्या घारा वाहत असून लोक गर्मीमुळे हैराण झाले आहेत. परभणीचा पाऱ्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसून हळूहळू वाढ होत आहे. तर आता पाऱ्याने 40 शी गाठल्याने लोक हैराण झाले आहे. आधी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमानात घट होती. ज्यामुळे सामान्यांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र तापमानात वाढ झाल्याने परभणीकरांना उन्हाचे चटके जानू लागेल. दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट दिसून येते.
Published on: Apr 13, 2023 08:55 AM
Latest Videos