धनंजय मुंडे, मुंडे बहिणींवरच का बरसले?; निशाणा साधत, म्हणाले, बायपास

धनंजय मुंडे, मुंडे बहिणींवरच का बरसले?; निशाणा साधत, म्हणाले, बायपास

| Updated on: Apr 16, 2023 | 11:25 AM

2009 ते 19 पर्यंत मला या भागाचा प्रतिनिधित्व करता नाही आलं 2009 ला बहिणीसाठी माघारी घ्यायला लागली 2014 ला राष्ट्रवादी कडून उभा केलं मी उभा राहिलो पण जनतेनं पाडलं

परळी : परळी विधानसभा मतदारसंघातील (Parli Assembly Constituency) विकास कामाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर निशाणा साधला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना मतदारसंघातील एक साधा बायपास झाला नसल्याची टीका केली आहे. त्याचबरोबर 2009 ते 19 पर्यंत मला या भागाचा प्रतिनिधित्व करता नाही आलं 2009 ला बहिणीसाठी माघारी घ्यायला लागली 2014 ला राष्ट्रवादी कडून उभा केलं मी उभा राहिलो पण जनतेनं पाडलं. तर जर आपण 2009 ते 19 च्या काळात या भागाचे आमदार असतो तर 50000 कोटींचा रेल्वे डब्बा बनवण्याचा कारखाना गेला नसता असाही घणाघात धनंजय मुंडे यांनी दोन्ही बहिणींवर केला आहे.

Published on: Apr 16, 2023 11:24 AM