Patrachawal: सज्जन माणसांना अडकवून त्यांना बदनाम केलं जातंय- सुनील राऊत
जितकं आमचं वाईट कराल तितकं तुमच्यावरच फिरेल असेही राऊत म्हणाले. तसेच सत्य को परेशान किया जा सक्त पर पराजित नही असेही सुनील राऊत म्हणाले. आर्थिक गैरव्यवरप्रकारणी संजय राऊत यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.
Patrachawal: खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भाऊ सुनील राऊत यांच्याकडू जामिनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सुनील राऊत यांनी TV9 मराठीला प्रतिक्रिया दिली, सज्जन माणसाला अडकवून त्यांना बदनाम केलं जातंय तसेच हे लोकं चांगल्या माणसाचे आयुष्य खराब करू शकतात. असे ते म्हणाले. जितकं आमचं वाईट कराल तितकं तुमच्यावरच फिरेल असेही राऊत म्हणाले. तसेच सत्य को परेशान किया जा सक्त पर पराजित नही असेही सुनील राऊत म्हणाले. आर्थिक गैरव्यवरप्रकारणी संजय राऊत यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. ईडीला या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आलेला आहे.
Published on: Aug 10, 2022 11:28 AM
Latest Videos