Pawna Dam Water Storage | पुण्यातील पवना धरणात 70.42 टक्के पाणीसाठा

Pawna Dam Water Storage | पुण्यातील पवना धरणात 70.42 टक्के पाणीसाठा

| Updated on: Jul 20, 2022 | 12:59 PM

१ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = ५३.५८ टक्के एवढी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मावळसह;पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ७०.४२ टक्के पाणीसाठा झालाय. गेल्या २४ तासात झालेला पाऊस ३४ मि.मि.झाला आहे. १ जूनपासून झालेला पाऊस १,४६१ मि.मि. झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस ७९८ मि.मि. एवढा आहे. धरणातील सध्याचा पाणीसाठा ७०.४२ टक्के” आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा ४०.४४ टक्के आहे. तर गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ २.६२ टक्के वाढ झाली आहे. १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = ५३.५८ टक्के एवढी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Published on: Jul 20, 2022 12:59 PM