मोरा सारखे थुई थुई नाचणारे मित्र पाहिले पण… मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
येवल्यामध्ये पाणी पिताना मोर नाचतानाचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पाहा व्हिडीओ
नाशिक: मोरा प्रमाणे थुई थुई नाचणारे लोक तर पाहिलेच पण प्रत्यक्ष मोर नाचताना तुम्ही पाहिलं नसेल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोर थुई थुई नाचताना दिसत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ येवल्यामधील असून सध्या तो खूप व्हायरल होत आहे. पाण्याच्या कडेला हा मोर नाचताना दिसत आहे. त्यासोबतच मोर पिसारा देखील फुलवताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओ बघू शकता की, पाण्याच्या कडेला अनेक मोर उभा आहेत. त्यामधील दोन मोर पिसारा फुलवत नाचताना दिसत आहेत
Published on: Apr 27, 2024 02:54 PM
Latest Videos