जनता मला आपलं समजते म्हणून फोटो काढण्यासाठी येते-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठवाड्यातून आमदार शहाजीबापू यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलंय. तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील अनेक मुद्दयांना वाट मोकळी करून दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या..
औरंगाबाद : शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार शहाजीबापू पाटील (sambhaji bapu patil) यांनी मराठवाड्यातील सभेत बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला (NCP) लक्ष केलंय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा आहे. ते म्हणाले की, जनता मला आपलं समजते म्हणून फोटो काढण्यासाठी येते, असं ते यावेळी म्हणालेत.
Published on: Sep 12, 2022 06:45 PM
Latest Videos