50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तीस मिनिटे व्यक्तिगत बैठक झाली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तीस मिनिटे व्यक्तिगत बैठक झाली. त्यानंतर सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलेलं नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. या बातमीसह इतर महत्त्वाच्या बातम्यांच्या स्पेशल आढावा…
Published on: Jun 08, 2021 05:16 PM
Latest Videos