अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
या प्रदर्शनात पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे छायाचित्रे लावण्यात आली आहेत , पोलिसांनी केलेल्या उत्तम कामाच कौतुकही यावेळी करण्यात आले. उदघाटनानंतर सिंग यांनी संपूर्ण प्रदर्शन फिरून पहिले तसेच कर्मचाऱ्याचे कौतुकही केले.
अमरावती- जागतिक छायाचित्र दिनानिमित्त(World Photography Day) छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अमरावतीतील (Amrawati) पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त आरती सिंग (Commissioner of Police Aarti Singh)यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनात पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे छायाचित्रे लावण्यात आली आहेत , पोलिसांनी केलेल्या उत्तम कामाच कौतुकही यावेळी करण्यात आले. उदघाटनानंतर सिंग यांनी संपूर्ण प्रदर्शन फिरून पहिले तसेच कर्मचाऱ्याचे कौतुकही केले.
Published on: Aug 19, 2022 05:06 PM
Latest Videos