राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले नाना काटे नेमके कोण आहेत? पाहा...

राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले नाना काटे नेमके कोण आहेत? पाहा…

| Updated on: Feb 07, 2023 | 4:00 PM

राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेले नाना काटे नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय वाटचाल कशी आहे? पाहा...

पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. नान काटे नेमके कोण आहेत? तर नाना काटे 2007 सालापासून पिंपळे सौदागर भागातून नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत एकनिष्ठ आणि अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. चिंचवड विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडली. 2014 साली चिंचवड विधानसभा निवडणूक लढविली. आता त्यांना पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे.

Published on: Feb 07, 2023 04:00 PM