Tamilnadu : कबड्डी खेळताना खेळाडूचा मैदानात मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद

Tamilnadu : कबड्डी खेळताना खेळाडूचा मैदानात मृत्यू, घटना कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Jul 27, 2022 | 9:49 AM

कबड्डी खेळताना मैदानात खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) घडली आहे. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कबड्डी खेळताना मैदानात खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा खेळाडू अचानक मैदानात कोसळला, त्यानंतर त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी या तरुणाला तपासून मृत घोषित केले.

 

Published on: Jul 27, 2022 09:49 AM