पंतप्रधान मोदी यांच्याकडून राजघाटावर महात्मा गांधी यांना अभिवादन

पंतप्रधान मोदी यांच्याकडून राजघाटावर महात्मा गांधी यांना अभिवादन

| Updated on: Aug 15, 2023 | 9:20 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहन केलं. यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केले. तसेच आपल्या सरकारचा लेखाजोखा मांडताना भ्रष्टाचार आणि परिवारवादावरून जोरदार टीका केली.

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2023 | देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहन केलं. यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केले. तसेच आपल्या सरकारचा लेखाजोखा मांडताना भ्रष्टाचार आणि परिवारवादावरून जोरदार टीका केली. मात्र याच्याआधी पंतप्रधान मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर ते लाल किल्ल्यावर गेले. तेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी येथे राष्ट्रपिता यांना नमन केले पाहा व्हिडिओ

Published on: Aug 15, 2023 09:20 AM