Latur Police Dance | गणपती विसर्जनाचा मोठा उत्साह, पोलिसांनाही नाचण्याचा मोह आवरेना
लातुरच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे हे कर्मचारी आहेत. त्यांनीही आपल्या गणपतीला असा उत्साहात निरोप दिला.
लातूर : लातूर जिल्ह्यातही गणपती विसर्जनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात बंदोबस्ताचा ताण असलेले पोलीस कर्मचारी आज बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत नृत्य करताना पहायला मिळाले. लातुरच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे हे कर्मचारी आहेत. त्यांनीही आपल्या गणपतीला असा उत्साहात निरोप दिला.
Published on: Sep 10, 2022 12:50 AM
Latest Videos