Navneet Rana यांच्या विरोधात पोलीस कुटुंब आक्रमक
नवनीत राणा यांच्याकडून पोलिसाना कायमचा हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांच्या सोईप्रमाणे व्यवस्थेचा वापर करून घेतला जात असल्याआरोप ही पोलिसांच्या पत्नी कडून करण्यात आला आहे.
अमरावती – खासदार नवनीत राणा (Navneet Rana)यांनी पोलीसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून चांगलेच रान पेटले आहे. त्यानंतर पोलिसांच्या(Police) पत्नी आक्रमक झाली आहे. राजपत्रित पोलीस अधिकाऱ्यांना दिली जाणारी वागणूक ही अत्यंत चुकीचे असून याप्रकरणी नवनीत राणा यांनी माफी मागावी तसेच त्यांच्यावर गुन्हा(Crime) दाखल करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्याकडून पोलिसाना कायमचा हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांच्या सोईप्रमाणे व्यवस्थेचा वापर करून घेतला जात असल्याआरोप ही पोलिसांच्या पत्नी कडून करण्यात आला आहे.
Latest Videos