Solapur | सोलापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

| Updated on: May 31, 2021 | 11:32 AM

सोलापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 23 जण पोलिसांच्या ताब्यात, 23 लाखांचा मुद्देमाल जप्त, सोरेगाव येथील एका बारमध्ये सुरु होता जुगार, विजापूर नाका पोलिसांची कारवाई