MNS Mumbai Banner | सदस्य सेवेसाठी मनसेचे नवीन घोषवाक्य, मुंबईतील बॅनर चर्चेत – tv9
राज ठाकरे यांनी, यावेळी सदस्य सेवेसाठी मनसेचे नवीन घोषवाक्य ही जाहीर केलं होतं. राज ठाकरे यांनी, मी हिंदवी रक्षक मी महाराष्ट्र सेवक हे घोषवाक्य ही जाहीर केलं होतं.
राज्यातील राजकीय घडामोडींवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निशाना साधताना सदस्य सेवेसाठी मनसे आपला कार्यक्रम सुरू केल्याचे सांगितले होते. तसेच राज ठाकरे यांनी, यावेळी सदस्य सेवेसाठी मनसेचे नवीन घोषवाक्य ही जाहीर केलं होतं. राज ठाकरे यांनी, मी हिंदवी रक्षक मी महाराष्ट्र सेवक हे घोषवाक्य ही जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे आता मुंबईसह राज्यभरात मनसेची सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे. त्याआधिच या घोषवाक्याचे रात्रीपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर पहायला मिळत आहेत. तर राज ठाकरे गणेश उत्सवानंतर महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत अशीही माहिती मिळत आहे.
Published on: Aug 25, 2022 09:26 AM
Latest Videos