Special Report | पूजा चव्हाण प्रकरणात नवे फोटो, नवं वादळ!
पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येतेय. आणि आता तर थेट वनमंत्री संजय राठोडांचे (Sanjay Rathod) काही व्हिडीओच समोर आलेत.
पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येतेय. आणि आता तर थेट वनमंत्री संजय राठोडांचे (Sanjay Rathod) काही व्हिडीओच समोर आलेत. हे व्हिडीओ पूजाच्या लॅपटॉपमधले असल्याचं सांगितलं जातंय. तसंच जे व्हिडीओ सध्या समोर आलेले आहेत, ते राठोडांच्या निवडणुकीच्या कॅम्पेनिंगचे असल्याचं कळतंय.
Published on: Feb 24, 2021 08:58 PM
Latest Videos