आधी श्रीकांत शिंदेंविरोधात राऊतांची तक्रार; आता राऊतांविरोधात मानहानीचा दावा

आधी श्रीकांत शिंदेंविरोधात राऊतांची तक्रार; आता राऊतांविरोधात मानहानीचा दावा

| Updated on: Feb 22, 2023 | 8:08 AM

संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आपल्याला मारण्याची सुपारी दिली असल्याचा आरोप केला. यात त्यांनी राजा ठाकूर यांचं नाव घेतलं. या विधानाविरोधात राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पाहा...

मुंबई : संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आपल्याला मारण्याची सुपारी दिली असल्याचा आरोप केला. यात त्यांनी श्रीकांत यांनी राजा ठाकूर यांना मला मारण्याची सुपारी दिली असल्याची विधान केलं होतं. या विधानाविरोधात राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मानहानीचा दावा केला आहे. पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. तसंच या प्रकरणाचा राजा ठाकूर यांचा काहीच संबंध नाही. विनाकारण त्यांचं नाव या प्रकरणात घेतलं जातंय, असंही पूजा ठाकूर म्हणाल्या आहेत.

Published on: Feb 22, 2023 08:08 AM