मोदींचा दहा लाखांचा सुट चालतो, राहुल गांधींचा टी शर्ट खूपतो, कल्याणमध्ये काँग्रेसची बॅनरबाजी
भाजपकडून राहुल गांधी यांना टी शर्टवरून ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता काँग्रेस देखील आक्रमक झाले आहे. कल्याणमध्ये भाजपाविरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
भाजपकडून राहुल गांधी यांना टी शर्टवरून ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता काँग्रेस देखील आक्रमक झाले आहे. कल्याणमध्ये भाजपाविरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मोदींचा दहा लाखांचा सुट चालतो, अनुराग ठाकुर यांच्या मुलाचा बरबरीचा टी शर्ट चालतो मग राहुल गांधींचा टी शर्ट डोळ्यात का खूपतो अशी जोरदार टीका काँग्रेसने केली आहे.
Latest Videos