नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यात खड्डे, नागरिकांना संताप
नाशिक शहरात रस्त्यांना मोठे खड्डे, नागरिक संतप्त
नाशिकमध्ये मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नाशिक शहरातील अनेक रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास लोकांना होत आहे. अनेक दिवसांपासून समस्या असल्यामुळे लोक संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Sep 09, 2022 11:35 AM
Latest Videos