तुळजापूर मार्गावर खड्डे, अपघाताचा धोका वाढला

तुळजापूर मार्गावर खड्डे, अपघाताचा धोका वाढला

| Updated on: Jul 20, 2022 | 9:35 AM

श्री क्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या मार्गाची पावसामुळे चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

श्री क्षेत्र तुळजापूरला जाणाऱ्या मार्गाची पावसामुळे चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचते. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता स्थानिकांमधून होत आहे.

Published on: Jul 20, 2022 09:35 AM