प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान, पंतप्रधानपदासंदर्भातील वक्तव्यानं चर्चेला उधाण
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधानपदाचे दावेदार नाही, असंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले आहेत.
नवी दिल्ली : आज राष्ट्रवादीचं आठवं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधानपदाचे (Prime Minister) दावेदार नाही, असंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणालेत.
Published on: Sep 11, 2022 06:52 PM
Latest Videos